नोकरी (JOB) नोकरी म्हणजे काय ?
कंपनीन (Employer) कर्मचान्यास (Employee) ला दिलेले काम अर्थात जबाबदारीने पूर्णत्वास नेणे व त्याकामाचा दिलेला मोबदला (Returns) म्हणजेच आपला पगार होय.
साध्या भाषेत जेवढे आपण स्वतःच्या हिमतीवर (Skill आणि Experience) जेवढी जास्त जबाबदारी (Responsibity) घेऊ तेवढा पटीत जास्त पगार असू शकतो.
नोकरी कुठे आणि कशी मिळेल ?
कारखाने, कंपनी खाजगी क्षेत्रातल्या असल्यामुळे वशिला, कमिशन किंवा पाहूणे,रावणे यांचे कुबड घेऊन मिळत नसून Technical किंवा Related काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तीच्या ओळखीने (Reference) नोकरी मिळविण्याची शक्यता वाढते अर्थातनोकरीचा पहिला महत्वाचा भाग म्हणजे मुलाखतीस बोलावेने होय……..
घाटगे इंजिनिअरींगची नोकरी अर्यादा रोजगारासाठी कशी मदत असेल ?
नोकरीचे कामाचे स्वरूप असणान्या कार्यरत मशिन्स, कंपनीचे भौतिक, आर्थिक तसेच व्यावसायिक स्वरूप माहिती असल्याने (घाटगे इंजिनिअरींगचे मुख्य कार्य CNC/VMC/PLC Maintenance/Services Training / Projectची सेवा देणे आहे.) कंपनीचे वरिष्ठ पदावरील (Top Management) जबाबदार व्यक्तीने कंपनीतील भरावयाच्या जागा (Opening Directly) घाटगे इंजिनिअरींगला दिलेल्या आहेत. बन्याच वेळा मुलाखती घाटगे इंजिनिअरींगच्या Office मध्येच घेतल्या जातात व तत्पूर्वी महत्त्वाचे म्हणजे मुलाखतीची पूर्ण तयारी करुन घेतली जाते. त्यामध्ये * कंपनीचे उत्पादन * तेथील मशिन्स * Management System * कामाचे स्वरूप कंपनीने तुम्हालाच का निवडावे ? वै. वै. ची पूर्ण तयारी केली जाते.,यामुळे निवडीच्या शक्यता वाढतात.
WhatsApp us

